

Ruperi Saaj · Pune
In stock · ready to ship
Pay on UPI
Goes to the seller
~7 days
By 2 Nov
Shipping
Seller confirmed
राजेशाही थाट आणि पारंपरिक सौंदर्याचा सुंदर संगम! ✨
Ruperi Saaj चा हा आकर्षक राजवाडी मंगळसूत्र सेट काळ्या मण्यांच्या मल्टी-लेयर डिझाइनसह तयार केलेला आहे. यामध्ये मोराच्या नक्षीचे सोनेरी पेंडंट, आकर्षक स्टोन वर्क आणि मॅचिंग कानातले आहेत.
सण, लग्नसमारंभ आणि पारंपरिक साडीच्या लूकसाठी एक सुंदर निवड. ❤️
Product Highlights: Multi-layer black-bead design • Peacock-inspired pendant • Matching earrings • Traditional Rajwadi style
Ruperi Saaj Tradition • Elegance • Timeless